29.8 C
Gondiā
Saturday, May 11, 2024

Daily Archives: May 14, 2019

वाशिम जिल्ह्यातील सरपंचांचा ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

ग्रामस्थांच्या मागणीनुसार टँकर्स आणि रोहयो,कामांचे नियोजन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम, दि. १४ : ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा...

सर्व विभागांनी मान्सून पुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे: जिल्हाधिकारी बलकवडे

गोंदिया,दि.14:: मान्सूनपुर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करुन समन्वय साधून कार्य करावे. तसेच अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थीतीला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे...

पालक सचिव विकास खारगे यांनी पाणी टंचाई तसेच महसूल व अन्य विभागांचा  घेतला आढावा

गडचिरोली,दि.14:- जिल्हयातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीचे कामाबाबत तसेच  महसूल विभागासह अन्य सर्व  विभागांचा विकास कामांचा आढावा महसूल व वन विभागाचे तसेच...

दारुबंदीसाठी फुलचूर येथे मतदानात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

गोंदिया,दि.14: शहरालगत असलेल्या फुलचूर येथील महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. दारुबंदी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज मंगळवारी (दि.१४) गावातील महिलांचे मतदान घेण्यात येत आहे. गावातील...

पाणी टंचाई उपाययोजना १४ नविन विंधन विहिरींना मान्यता

गोंदिया,दि.१४.: जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन आमगाव तालुक्यातील ७ गावे/वाड्यामध्ये व देवरी तालुक्यातील ७ गावे/वाड्यामध्ये, अशा एकूण १४ नविन...

एसडीपीओ काळे यांची नंदुरबारला बदली

गडचिरोली,दि.१४ः-महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे झालेल्या भुसरुंगस्पोटात १५ पोलिसासह १ खासगी वाहनचालक शहीद झाले होता.या घटनेला कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे...

ग्रा.प.संगणक चालकाचे मानधन शासनाने द्यावे

आमगाव,दि. १४- ग्राम पंचायतच्या संगणक परीचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोग निधीतून न देता शासनाकडून देण्यात यावे या आशयाचे निवेदन ग्राम पंचायत सरपंच सेवा...

वैनगंगेत बुडून तरुणाचा मृत्यू

पवनी,दि.१४ :उमरेड व नागपूर येथून पवनीला फिरायला आलेले सात मित्र वैनगंगा नदीच्या पुलाच्या खाली खोल पाण्यात आंघोळ करीत असताना स्नेहल किशोर नंदेश्‍वर (२१) रा.उमरेड...

आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

गोंदिया,दि.१४ : आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदियामधील ७८.९८ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.राज्यातील ३५ जिल्ह्यातील...

पांजरा येथे घराला लाग,आ.रहागंडालेंनी दिली भेट

तिरोडा,दि.14ः- तालुक्यातील पांजरा येथील माजी सरपंच युवराज मोहन धार्मिक यांच्या घराला (दि.१२) सकाळी ७ वाजता अचानक आग लागली. दरम्यान, गावातील नागरिकांनी धाव घेऊन आगीला...
- Advertisment -

Most Read