35.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: May 21, 2019

भंडारा-गोंदिया लोकसभा मतमोजणीची रंगीत तालिम यशस्वी

Ø  प्रत्येक विधानसभानिहाय 14 टेबल Ø  आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल भंडारा,दि. 21 :- 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मे रोजी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होणार असून...

जनावरांसह गावकèयांच्या वापरासाठी जलाशयातून पाणी सोडणार

गोंदिया,दि.२१ः-जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गावातील तलाव व विहिरी आटल्याने जनावरासंह नागरिकांनाही पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जलाशयातील पाणी सोडण्यात यावे...

बाबरवस्तीची शाळा सेवासन्मान राज्यस्तरीय सुंदर पुरस्काराने सन्मानित होणार

संख(राजभक्षर जमादार),दि.21 : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतर्गत येत असलेल्या पांडोझरी येथील  बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची 'सेवासन्मान राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा' पुरस्कारासाठी निवड...

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन

वाशिम, दि. २१ : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थित अधिकारी...

गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन-कृषि विभागाचे आवाहान

वाशिम, दि. २१ : कापूस पिकावर होणारा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना सुचविण्यात...

कर्जापायी विष घेतलेल्या शेतकèयाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोरेगाव,दि.२१ः- तालुक्यातील मोहगाव(तिल्ली)निवासी शेतकरी तिलकचंद नारायण पाथोडे यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन केले होते.त्यानंतर गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान उपचार...

नागपूरात ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व काव्यमहोत्सव‘

नागपूर,दि.२१ः-‘सेवाव्रत बहुऊद्देशिय संस्था नागपूर‘,‘महर्षी मार्कंडेश्वर प्रतिष्ठान‘नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरात येत्या जुर्ले २०१९ मध्ये पहिला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व काव्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.qसधुताई...

पक्ष कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटीला आलो-खा.पटेल

देवरी,दि.21ः-जेव्हा आमगाव विधानसभा हा भंडारा लोकसभा क्षेत्रात होता. त्यावेळी निवडणुकीत मला नेहमी देवरी तालुक्यातील नागरिकांनी भरघोषपणे आपले आशीर्वाद देऊन सहकार्य केले. त्यांचे प्रेमरूपी कर्ज...

मध्यप्रदेश पंचायत राज संचालनालयाच्या चमूचा अभ्यास दौरा

भंडारा,दि.21ः- पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा...
- Advertisment -

Most Read