31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 24, 2019

अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक

मुंबई,दि.24ः- राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यामध्ये गडचिरोली-गोंदिया नक्षल परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांची (नागपूर कॅम्प)  सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून...

मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

गोंदिया,दि.24 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी जणू दिवाळीच साजरी केली,...

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह

वाशिम, दि. २४ : राज्य शासनामार्फत यावर्षी राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे....

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान

मुंबई, दि.24 (रानिआ): रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता...

कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

नांदेड,दि.24ः-फुलेरा कलेचे माहेरघर आयोजित चौथी काव्य संमेलन हिरव्या हिरव्या राणी कवितांची गाणी व फुले वेचीता पुस्तक प्रकाशन सोहळा महाबळेश्वर येथे पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून...

वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका

गोंदिया,दि.24ः- गेल्या अनेक वर्षापासून राज्यात बहुजन समाज पक्ष प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करते मात्र त्यांना पाहिजे तसे यशही आले नाही आणि मतदारांचा...

खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

यवतमाळ, दि. 24 : यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक...

भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती

वाशिम, दि. २४ : भारतीय सैन्यात प्रथमच महिला सैनिक पोलीस भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. अंबाला, लखनौ, जबलपूर, बेंगलोर आणि शिलॉंग येथे या भरतीचे आयोजन केले...

१५ वर्षांनंतर चंद्रपूरात काँग्रेसने रोवला झेंडा

चंद्रपूर,दि.24 :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या या क्षेत्रात बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा...

नवनीत राणा यांचा ऐतिहासिक विजय

अमरावती,दि.24: लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा शिवसेनेकडून चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार व युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत कौर राणा...
- Advertisment -

Most Read