28.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 27, 2019

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोटातील बाळाचा मृत्यू

गोंदिया,दि.27 : डॉक्टरला पैसे न दिल्याने प्रसूतीस उशीर केल्याने बाळाचा महिलेच्या पोटातच मृत्यू झाल्याची घटना येथील बाई गंगाबाई रूग्णालयात घडली. रविवारी (दि.२६) घडलेल्या या...

उष्माघाताने मनरेगाच्या कामावरील महिलेचा मृत्यू

गोंदिया,दि.27ः- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बरबसपूरा येथील मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या नाला सरळीकरणाच्या कामावरील महिलेचा उष्माघातने मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारला दुपारच्या विश्रांतीच्यावेळी घडली.मृत महिलेचे...

बारावीचा आज निकाल चार अधिकृत संकेतस्थळावर

मुंबई, दि. 27 :  फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे....

आजी माजी सैनिकांकडून जमिनीसाठी २९ मे पर्यंत अर्ज मागविले

गोंदिया, दि. २७.: जिल्हयातील आजी आणि माजी सैनिकांसाठी तिरोडा तालुक्यातील सातोना येथील जमीन उपलब्ध झाली आहे. इच्छुक आजी व माजी सैनिकांनी विहित नमुन्यात अर्ज...

धानोरा तालुक्यात पोलीस नक्षल चकमक

गडचिरोली,दि.२७ : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्रातंर्गतच्या  दराची जंगल परिसरात सी - ६० जवान आणि नक्षल्यांमध्ये आज सोमवारला सुमारे तासभर  चकमक झाली.या...

पक्षश्रेष्ठींनी म्हटले तर प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्यास तयार-नाना पटोले

नागपूर,दि.27 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्या पार्श्वभूमीवर बोलतांना  कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर...

अभिनेता अजय देवगणचे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचे निधन

मुंबई,दि.27ः- बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेले अभिनेता अजय देवणग यांचे वडील विरु देवगण यांचे आज सकाळी निधन झाले...

दुष्काळ, पाणीटंचाईसंदर्भात खा. नवनीत राणा घेणार आज आढावा बैठक

अमरावती,दि.27 : जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाईसाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात बैठक लावण्याची सूचना नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांना...

शुल्कवाढ विरोधातील हस्ताक्षर अभियानात अडीचहजारावर पालकांचा सहभाग

गोंदिया,दि.27 : खासगी शाळाकंडून दरवर्षी सक्तीची शुल्कवाढ केली जात आहे.तसेच शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर लादली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा...

अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई ,दि.27: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा महाराष्ट्रात दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला...
- Advertisment -

Most Read