31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 8, 2019

१५ जूनला चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली,दि.८: चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे १५ जूनला उघडण्यात येणार असून, लगतच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा लघुपाटबंधारे उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी...

गोंदिया जिल्हा विभागात दुसरा,देवरीची अनुश्री भेंडारकर जिल्ह्यात प्रथम

गोंदिया,दि.०८ः-महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला आहे.नागपूर विभागात जिल्ह्याचा...

तालुक्यातील चारही पाणीपुरवठा योजना संकटात

अर्जुनी मोरगाव,दि.08 : जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र पाणीटंंचाई निर्माण झाली आहे.त्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण ४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत.यापैकी दोन योजना नवेगावबांध तलावात व दोन योजना...

राष्ट्रीय वन्यजीव मंडळांच्या चमूनी केली निमगाव प्रकल्पाची पाहणी

तिरोडा,दि.08– गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निमगाव(आंबेनाला)प्रकल्पाची वास्तविक परिस्थितीचे निरिक्षण करुन त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासंबधात शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.त्यानिमित्तानेच या प्रकल्पाच्या जागेचीप्रत्यक्ष पाहणी...

अनुश्री भेंडारकर देवरी तालुक्यातून प्रथम

देवरी,दि.8- स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने यावर्षी नागपूर बोर्डाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला...

विज पडून एकाचा मृत्यू तर वादळामुळे घरांचे नुकसान

गोंदिया,दि.08ः-गोंदिया जिल्ह्यात काल सायकांळी 5 वाजेच्या सुमारास 30 ते 40 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहनार्या वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झा़डे कोडमडली तर विज पुरवठा...

Demolish Anti Farmer Laws – Land Ceiling, Essential Commodities & Land Acquisition Acts

The first amendment to the Constitution was made on June 18, 1951. This amendment abrogated the fundamental rights of the farmers. As per the provisions...

आमदार राणांचा कामचुकार कंत्राटदाराला इशारा,काम पुर्ण करा अन्यथा मार खा

अमरावती(विशेष प्रतिनिधी)दि.08- जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी निधी आणून ही, कंत्राटदाराच्या हलगर्जी कारभारामुळे कामे रेंगाळत असल्याचे दिसून येताच बडनेरा मतदार संघाचे  आमदार...

10 वीचा निकाल जाहीर; सरासरी 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.08 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के...

धापेवाड टप्पा दोनमुळे ९० हजार हेक्टर शेतीच्या सिंचनाचा मार्ग मोकळा-आ.रहागंडाले

गोंदिया,दि.८ : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे....
- Advertisment -

Most Read