31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 13, 2019

23 नंतर काँग्रेस तोडणार भाजपसोबतची युती;जिल्हाध्यक्षाचे प्रदेशाध्यक्षांना आश्वासन

गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.13-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हास्तरावर काँग्रेसच्यावतीने आढावा बैठक घेऊन चिंतन केले जाईल अशी अपेक्षा होती मात्र तसे जिल्ह्यात झाले नाही.त्यातच प्रदेशपातळीवर मुंबई येथे प्रत्येक...

उष्णतेमुळे जितेंद्र भादुपोते यांचे निधन

गोंदिया,दि.13ः- येथील श्री टाॅकीज नजीकचे रहिवासी असलेले जितेंद्र संतोष भादुपोते (वय 48) यांच उष्णतेमुळे राहत्याघरी सायकांळी 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली.उष्णतेच्या दाहकतेमुळे...

प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील दिव्यांगासाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनविणार-सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.13 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू...

योगा दिन सर्व तालुक्यांमध्ये साजरा होणार-विनोद तावडे

मुंबई, दि. 13 : गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व २८८...

जेवढी मतं तेवढी झाडे…पर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा निर्धार

सर्व लोकप्रतिनिधींनी हा उपक्रम राबविण्याचे वनमंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. १३ : देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर विजयी झालेल्या काही खासदारांनी पुढाकार घेत आपल्या...

उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित द्या

सडक अर्जुनी ,दि.13: जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. त्यातच सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन तालुक्यात रब्बी...

बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

गोंदिया दि.१३ :: जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न...

भंडारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

भंडारा,दि.१३ : जिल्हा परिषद पोट निवडणुकीचे भारतीय जनता पक्ष २९- पालांदुर जिल्हा परिषद क्षेत्राचे अधिकृत उमेदवार रंजनाताई नंदागवळी, सरपंच पदाचे उमेदवार केशवजी कुंभरे, ४३-...

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज मागविले

गोंदिया दि. १३ : : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २ लक्ष रुपये...

आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार तुषार संच

२९ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम, दि. १३ : केंद्रवर्ती अर्थसंकल्प सन २०१८-१९ मध्ये न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत वनहक्क कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झालेल्या आदिवासी लाभार्थ्यांना व...
- Advertisment -

Most Read