मुख्य बातम्या:

Daily Archives: June 16, 2019

रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन

देवरी,दि.16- राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करून त्यांच्या बचावासाठी महामंडळाच्या हिताच्या तक्रारी जाणून गहाळ करून शासनाचा महसूल बुडविण्याचा सपाटा बिनभोबाट सुरू असल्याचा आरोप सामाजिक

Share

संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव,दि.16:- शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरुण उद्याचा भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वाथाने स्वयंमपुर्ण मजबुत बनविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाने मानवाच्या ज्ञान कक्षा रुंदावतात मानुस अधिक प्रगल्भ बनतो.

Share

ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल

गोंदिया,दि.16 :- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करिता एन आय सी पुणे मार्फत बदली पोर्टल सुरू केले’ सन 2017-18 या वर्षापासून सुरू झालेला बदली पोर्टल

Share

विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत

मुंबई दि.१६ ः: पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार (ता. १७ जून) पासून होत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता विधानपरिषदेचे विरोधी

Share

मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास

गडचिरोली,दि.१६ ः-नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोस करुन त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका विद्यमान व एका माजी नगरसेवकास प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रा.रमेश

Share

मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांचे राजीनामे राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे,  अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या  मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.

Share

दोन नक्षल आरोपींना अटक

गडचिरोली,दि.16ः-नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्या तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पुगंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का (५८) व पती राणी सत्यनारायण उर्फ किरणकुमार (७0) या दोन जहाल नक्षलवादी दांपत्यास गडचिरोली पोलिस दलाने

Share

राज्य मंत्रिमंडळातून सावरा,बडोले,कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम,पोटे यांना डच्चू ?

मुंबई,दि.16(विशेष प्रतिनिधी)ः-गेल्या अनेक वर्षापासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या.त्या चर्चाना आज पुर्णविराम लागणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा  विस्तार आज होणार असून, मंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून  राधाकृष्ण विखे पाटील

Share

पोलिसांच्या जाचाला कंटाळून दिव्यांग व्यक्तीने केली आत्महत्या

सोलापूर/ अमीर मुलाणी, दि.१६: :पोलीस कर्मचाऱ्यांकडून सततच्या त्रासाला कंटाळून आदम तांबोळी (वय-45) यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महात्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदम तांबोळी हे दिव्यांग होते.  नातेवाईकांनी आदम

Share

पालक सचिव डॉ.मुखर्जी यांची वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

गोंदिया दि.१६: : जिल्ह्याचे पालक सचिव तथा वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी  १५ जून रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी

Share