40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 22, 2019

पालिका ते चांदनी चौक रस्त्याचे भूमीपूजन

गोंदिया,दि.२२ः : शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या नगर पालिका ते चांदनी चौक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापाऱ्यांनी अर्धा...

साकोली अपघातातील जखमींची खासदारांकडून विचारपूस

साकोली,दि.22ः- साकोली तालुक्यातील कुंभली गावाजवळ चुलबंद नदीपात्रात काळीपिवळी प्रवासी वाहन कोसळून झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता.चार जण गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर अपघातातील...

केंद्र देणार सोयाबीन पेंड निर्यातीवर 15 टक्के अनुदान: पाशा पटेल

महाराष्ट्रासह सोयाबीन उत्पादक राज्यांना मोठा दिलासा नवी दिल्ली, 22 : केंद्र शासन सोयाबीन पेंड निर्यातीवर 15 टक्के अनुदान देणार असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य...

प्रकल्पग्रस्तांनी मानले शिशुपाल पटलेंचे आभार

भंडारा,दि.22 : उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभ्यारण्याची 2012 मध्ये व्याप्ती वाढवण्यात आली. मात्र यात समाविष्ठ 8 गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न रेगांळत होता. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनंतर माजी खासदार शिशुपाल पटले  यांनी...

भंडारा जिल्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या

भंडारा,दि.22ः-जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या २१ अधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे...

काम वाटप समितीच्या बैठकीला पदाधिकाèयाच्या हजेरीने चर्चांना उधाण

गोंदिया,दि.२२ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग,लघु सिंचन विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फेत मजुर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना जी कामे शासकीय धोरणानुसार...

नाली बांधकामात होतेय दिरंगाई मुख्याधिकाऱ्याचा बेजबाबदारपणा

देवरी,दि.22:- स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम व सिमेंट रस्त्याचे बांधकाम दलीतवस्ती फंडातुन मंजूर करण्यात आले.कामाला जवळपास...

डॉ.लंजे,डॉ.चौधरी व डॉ.गंजेवारांच्या नेतृत्वात पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी

गोंदिया,दि.२२ः-येथील राणी अवतींबाई चौक स्थित सहयोग समुहाच्या सहयोग मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ७० वर्षीय रुग्ण सुखलाल उके यांच्यावर यशस्वीरित्या जिल्ह्यातील पहिली पेसमेकर शत्र्यक्रिया यशस्वी करण्यात आली.ही...

मतदारसंघातील प्रश्नांना घेऊन खा.राणांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली,दि.22ः- महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार युवा स्वाभीमानचे अध्यक्ष रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची...
- Advertisment -

Most Read