33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Jul 17, 2019

साहित्य सत्संग मंडल का येरे येरे पावसा कविसम्मेलन सफल

गोंदिया,१7 जुलाई.ः-साहित्य सत्संग मंडल कटंगीकला द्वारा गत १४ जुलाई की संध्या येरे येरे पावसा शीर्षक अंतर्गत कविसम्मेलन का शानदार आयोजन संस्था संरक्षक  श्यामराव काड़बाँधे...

जिल्हा कारागृहातील जलशुद्धीकरण सयंत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

वाशिम, दि. १७ :जिल्हा कारागृह येथे बंदिजनांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी बसविण्यात आलेल्या जल शुद्धीकरण सयंत्राचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते झाले. जिल्हा...

गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात १९ गोदाम उभारणार- डॉ.परिणय फुके

गोंदिया  दि. १७ :: हमी भावाचा फायदा आदिवासी शेतकरी व अन्य शेतकऱ्यांना व्हावा, या सोबतच उत्पादीत धान, भरड धान्यास योग्य किंमत मिळवून देण्याकरीता आदिवासी...

मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनियतेची शपथ

मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच...

विनायक देशपांडे नागपूर विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू

नागपूर,दि.17 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ....

पोलीस अधिक्षक शिंदेनी स्विकारला पदभार

गोंदिया,दि.१7ः--  गोंदियाचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पुण्यावरुन आलेले पोलीस उपायुक्त मंगेश पोपटराव शिंदे यांनी आज बुधवारला मावळत्या पोलीस अधिक्षक विनीता साहू यांच्याकडून पदभार स्विकारला...

पुन्नुर फाट्याजवळ आढळली नर्मदाच्या सुटकेसाठीचे पत्रक

गडचिरोली,दि.१७ःः पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली दंडकारण्याच्यावतीने दंडकारण्य चळवळीचे नेते कॉ.नर्मदा(निर्मला),किरण(सत्यानारायण)ला महाराष्ट्र पोलिसांनी केलेली अटक चुकीची असून त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात...

पर्यटन विकासाला प्राधान्य देणार-पालकमंत्री फुके

भंडारा,दि.17 : पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी रावणवाडी येथे बोटिंगचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, तसेच साकोली येथील तलावांचे खोलीकरण व सौदर्यीकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या...

भंडाèङ्मात होणार धानाच्या तणसापासून इथेनॉल,सीएनजी निर्मिती प्रकल्प-पालकमंत्री फुके

मुंबई,दि.17: पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया या धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकèयांना रोजगारासोबतच उद्योगाची साथ मिळावी आणि शेतातील धानाच्य तणसाला भाव मिळावा या उद्देशाने भंडारा-गोंदिया...

राष्ट्रवादी काँग्रेसने भजन किर्तन करु केला रस्ता रोको आंदोलन

गोंदिया,दि.17ः-तालुक्यातील विविध समस्या व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंडीपार बसस्थानकासमोर भजन पुजन किर्तन करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात...
- Advertisment -

Most Read