31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 24, 2019

वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त- चंद्रशेखर बावनकुळे

वाशिम, दि. 24 : गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे....

शासनाच्या कल्याणकारी योजना अंतीमव्यक्ती पर्यंत पोहचविणे हाच ध्यास-आ. बडोले

राधेश्याम भेंडारकर/अर्जुनी मोरगाव_-: जनतेला मूलभूत सुविधांसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना तयार करणे हे सरकाचे कर्तव्य आहे. निर्माण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व...

पत्रकार संजय राऊत यांना पितृशोक

गोंदिया,दि.24ः- येथील लोकसत्ताचे प्रतिनिधि संजय राऊत यांचे वडील अर्जुन राऊत यांचे आज(दि.24) वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या 25 अागस्त रविवार ला...

गडचिरोलीची तारूण्यातील कणखर वाटचाल

(गडचिरोली जिल्हयाच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष लेख) - सचिन अडसुळ,जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली  प्रत्येकजणच चाळीसीमधील तारूण्यामध्ये आपल्या आयुष्याच्या उभारणीसाठी कणखर वाटचाल करत असतो. आज गडचिरोली...

सेंद्रिय बाजारपेठ निर्मितीसाठी डॉ.कटरेंचे कृषिमंत्र्यांना निवेदन

गाेदिंया,दि.24 : ग्रामीण भागात आजही रोजगाराच्या संधी नाहीत. परिणामी ग्रामीण युवकांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. यावर उपाय म्हणून येथील आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांत...

अनुसूचित जातीच्या शेतक-यांसाठीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतक-यांसाठीची बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

गडचिरोली,दिनांक २४:- सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांसाठी आणि बिरसा...

‘मस्सकली’ संस्थेतून पैठणीची कला संस्कृती अधिक मजबूत करण्याचा श्रद्धा सावंत यांचा प्रयत्न

हाताने बनविणाऱ्या पैठणी निर्मात्यांची म्हणजेच विणकामगारांची कला आपल्यापर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या या कलेला पुनर्जीवित करण्यासाठी उदरनिर्वाह मदत म्हणून महाराष्ट्राची प्रतिभावान डिझायनर श्रद्धा सावंत त्यांच्या...

आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान

वाशिम, दि. 24 : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले...

गावचा प्रथम नागरीक झाला अधिक सक्षम…

सरपंचांच्या सक्षमीकरणासाठी पाच वर्षात विविध निर्णय गोंदिया, दि.२4 : गावचे प्रथम नागरीक असलेल्या सरपंचांचे पद अधिक सक्षम करणे आणि गावाच्या विकासासाठी त्यांना अधिक प्रेरीत करण्याच्या उद्देशाने...

पोलीस विभागाच्या ‘प्रयास’ उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

गडचिरोली,दि.24ः- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात  २३ ऑगस्ट रोजी 'प्रयास' उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये वीर...
- Advertisment -

Most Read