विमुक्त भटक्यांच्या जनजागृती रॅलीचे स्वागत

0
5

गोंदिया,दि.२४-विमुक्त भटक्या जमाती संघर्ष समितीच्यावतीने संपूर्ण विदर्भातील समाजबांधवाना संघटित करण्याच्या उद्देशाने निघालेल्या जनजागृती रॅलीचे गोंदियात भव्य स्वागत करण्यात आले.रॅलीच्या माध्यमातून समाजाच्या सव्वा कोटी समाजबांधवाच्या हक्कासाठी लढाई लढण्यासाठी सजग राहण्याचे करण्यात येत आहे.या रॅलीचे गोंदियात इंजि.हरिष डायरे,माणिक गेडाम,जयचंद नगरे,मन्सु मारबते आदी कार्यकत्र्यांनी स्वागत केले.