मुंबईत 6 एप्रिलला भाजपा करणार शक्तिप्रदर्शन

0
9

मुंबई,दि.22- बीकेसीच्या मैदानावर 6 एप्रिलला भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. बीकेसीवर होणा-या भाजपाच्या महासंमेलनातून भाजपा विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा या महासंमेलनाच्या माध्यमातून मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.