मुख्य बातम्या:

दहावीच्या विद्यार्थिनीवर घरात घुसून बलात्कार

नागपूर दि.२८ः-: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या भरदूपारी घरात घुसून वस्तीत राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला.मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर आरोपीने पिडीतेला कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विद्यार्थिनीने धंतोली पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी जय शितलप्रसाद शाहू (वय 22, तकीया, धंतोली) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share