राजस्थानी ब्राम्हण सभा ट्रस्टबोर्ड अध्यक्षपदी नंदकिशोर पुरोहित

0
13

गोंदिया,दि.06ः- येथील श्री राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या असलेल्या ट्रस्टबोर्डच्या अध्यक्ष पदावर समाजाचे वरिष्ठ नंदकिशोर जानकीलाल पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे.येथील अग्रसेन भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांची निवड करण्यात आली.त्यांच्यानिवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.