युवा स्वाभीमानचे राजेश कापसे पोटनिवडणुकीतील उमेदवार

0
9

गोंदिया,दि.५ःभंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीकरीता युवा स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी राजेश कापसे यांना अधिकृत उमेदवार घोषित केले आहे.कापसे यांनी मंगळवारला ८ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले