47 हजाराहून अधिक मतांनी कुकडेंचा विजय

0
14

भंडारा/ गोंदिया,दि.31:भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या 30 व्या  फेरीत 4 लाख 43 हजार389 मते मिळाली असून त्यांची 47 हजार 397 हजार एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. भाजपाचे हेमंत पटले यांना आतापर्यंत 3 लाख 86 हजार 497 मते मिळाली आहेत. मधुकर कुकडे यांच्यावर विजयाची मोहोर एका अर्थाने निश्चित झाली असून, त्यावर अधिककृतरित्या शिक्कामोर्तब संध्याकाळपर्यंत होईल असा अंदाज आहे.