मुख्य बातम्या:

मकरसंक्रातीनिमित्त आंगोळीला गेलेल्या युवकाचा मृत्यू

गोंदिया,दि.14ः- तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या काटी/बिरसोला येथील वाघनदीच्या संगम घाटावर मकरसंक्रात आयोजित मेला फिरायला गेलेला सोनू पाचे (23) रा. गोंदिया या मुलाचा नदीपात्राता आंगोळ करतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्ती निवारण पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Share