मुख्य बातम्या:

भंडारा जवळील भिलेवाडा जवळ दोन ट्रकचा भिषण अपघात

भंडारा,दि.14ः- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील भंडारा जवळील भिलेवाडा गावानजीक आज(दि.14)रात्रीला दोन ट्रकमध्ये झालेल्या भिषण अपघातात दोन्ही ट्रकला आग लागल्याने ट्रकचालकासह क्लिनरचा ट्रकला आग लागल्याने जळून मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली असल्याचे वृत्त आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशामक विभागाचे बंब सुध्दा रवाना झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Share