भाजप उमेदवार मेंढे यांचा आज दौरा

0
15
गोंदिया,दि.७ एप्रिलः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचार दौèयाचे आयोजन ७ एप्रिल रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी करण्यात आले आहे.सकाळी १० वा. महालगाव येथून दौरा सुरु होणार असून १०.३० वा. धापेवाडा, ११ वा. दवनीवाडा, ११.३० वा.सेजगाव, १२ वा. एकोडी, १२.३० वा. दांडेगाव, १ वा. गंगाझरी, १.३० वा. पारडीबांध, २ वा. डोंगरगाव, २.३० वा. सेजगाव खूर्द, ३ वा. मुंडीपार, ४ वा. शहारवाणी, ४.३० वा. बोरगाव/सुकपूर, ५ वा. कवलेवाडा, ५.३० वा. गणखैरा, ६ वा. मोहगाव, ६.३० वा. सोनी, ७ वा. गोरेगाव येथे भंगाराम चौक, ८ वा. गोरेगाव बसस्टँड, ८.३० वा. पाथरी व ९ वाजता कुèहाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीतर्फे करण्यात आले आहे.