मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

बुलडाणा,दि.१५ – बुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी (१५ एप्रिल) घडली ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे सोमवारी दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतक व जखमी हे अंजनी बुद्रुक येथीलच रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील महू येथून हे सर्वजण परतत असताना अपघात झाला आहे.

Share