माजी आमदार राऊत यांंना मातृशोक

0
13

गोंदिया,दि.30ः- आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांच्या मातोश्री त्रीलोकाबाई भरतराजबापु राउत यांचे आज(दि.30) दुपारी 2 वाजेच्या दरम्यान निधन झाले.त्यांच्यावर उद्या दि.1 रोजी सकाळी 9 वाजता देवरी तालुक्यातील मोहाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.