दिव्यांगाच्या कौशल्यविकास शिबिराला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट-सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम

0
33

एकाच दिवशी 3 तालुक्यात भेट.
दिव्यांग मूलांशी साधला संवाद.

गोंदिया- गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबर दिव्यांग मूलांमधे असलेल्या सुप्त गुनाना वाव मिळावा त स्वयंरोजगार बाबत मदत व्हावी, या करिता सर्व शिक्षा अभियानाच्या दिव्यांग विभाग मार्फत गेल्या 4 वर्षापासुन उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. सदर शिबिर तालुक्याच्या 8 ही ठिकाणी घेण्यात येत असून आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री राजा दयानिधि यांनी भेट देऊन पहाणी केली.
या शैक्षणिक सत्राट इयत्ता 1 ली मधे दाखल 87 मुलंकारिता शाळा पूर्व तैयारी कार्यक्रम, 28 पूर्णतः अंध मुलंकारिता ब्रेल पूर्व वाचन कार्यक्रम, 71 कर्णबधिर मूली करिता शिवनकाम व पिको फॉल प्रशिक्षण तर 82 मुलाना फ़ाइल,खड़ू,रांगोली,पाय पुसनी, स्क्रीन प्रिंटिंग, बेकरी, इत्यादि प्रशिक्षण विशेष शिक्षक देत आहेत.
आज मुक़ाअ यांनी सकाळी 8 वा.पासुन आमगांव, सालेकसा व देवरी येथे सुरु असलेल्या प्रशिक्षण शिबिराला भेटि देऊन पहानी केलि व मूलाशि संवाद साधला.
यावेळी त्यांच्य सोबत विभागाचे जिल्ह्या समन्वयक विजय ठोकने, विलास मलवार उपस्थित होते.
भेटि दरम्यान तिनही तालुक्याचे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी प्रामुख्याने हजर होते.
हे शिबिर दिनांक 1 में 2019 पासुन सुरु झाले असून 22 जून 2019 पर्यन्त चालणार आहे.
शिबिर यशस्वी करिता प्राचार्य व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शन त सर्व विशेष शिक्षक व समावेशीत शिक्षण् तज्ञ काम करित आहेत.