ग्रामपंचायत लोहारा ची सीएससी आइ डी चा खाजगी जागेत अवैध वापर

0
39

देवरी: १२ तालुक्यातिल लोहारा ग्राम पंचायत येथिल संगणक आपरेटर कपिल रामदास टेंभूरकर ग्राम पंचायत ची सीएस सी आइ डी चा  सूरतोली ग्राम पंचायतीच्या हद्दिट आपल्या  खाज़गी दुकानात अवैधरित्या  वापर करत असून नागरिका कडून जास्त रक्कम घेउन काम करत असल्याचे दिसुन येत आहे.

शासकीय सी एस सी चा वापर फक्त दिलेल्या ग्रामपंचायतीमधे करने बंधनकारक असून देखिल सदर आपरेटर नी आमगाव देवरी रोड वर सेतु केंद्र लोहारा सूरतोली असा बोर्ड लावून आपला खाज़गी धंदा सुरु करुण महसूल विभागातिल कास्ट , डोमेसीयल आणि इतर हलफनामे इत्यादी काम करत असल्याचे दिसुन येत आहे.

सदर संगणक आपरेटर ला हे अधिकार कुणी दिले आणि आणि खाजगी जागेवर सेतु केंद्र चालविन्याची परवानगी कुणी दिली असा प्रश्न निर्माण झालेला असून सदर संगणक आपरेटर वर योग्य कारवाई करण्याची मागनी इतर सेतु चालकांनी केली आहे.