नवी दिल्ली, 15 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथील लोककल्याण मार्गावरील शासकीय निवासस्थानी आज सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान राज्यपाल राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, विविध विषयांवर चर्चा केली.