अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा दौरा कार्यक्रम

0
343

भंडारा,दि. 27:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे 1 मार्च 2020 रोजी भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता मोटारीने नागपूर येथून भंडाराकडे प्रयाण. भंडारा येथे आगमन व राईस मिल भेट  व पाहणी. सकाळी 10.30 वाजता जिल्हा पणन महामंडळाच्या धान खरेदी केंद्रास भेट देतील. मोटारीने भंडारा येथून  अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदियाकडे प्रयाण करतील.