गोरेगाव -गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुरदोली गावाजवळ आज मंगळवारला २९ एप्रिलच्या सायकांळी चारचाकी कार व दुचाकी वाहनाची टक्कर झाल्याने दुचाकी मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली.घटनेतील जखमीचे नाव कलपाथरी(कुणबीटोला)येथील कृष्णा कटरे असे असून उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.