छत्रपती विद्यालय सितेपारच्या विद्यार्थींनीना सायकलचे वितरण

0
281

आमगाव,दि.02ः- तालुक्यातील छत्रपती विद्यालय सितेपार येथे मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मानव विकास कार्यक्रमातर्गत बाहेर गावाहून विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या १७ लाभार्थी मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक एम.एस.पटले,ओ.एम.बोपचे,आर.एस.जैतवार,जे.डी.कटरे, कु.बी.एस.मेश्राम,एल.सी.नागपूरे,एस.एम.सुयंवंशी,व्ही.आर.बिसेन,व्ही.आर.मरकाम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सलोनी पाथोडे, अश्विनी पाथोडे,आचल पाथोडे,नेहा फूंडे,नेहा मौजे, पलक मौजे,दुगेंश्वरी बिरनवार, कंचन रिनाईत,सुहानी पटले, तृप्ती हरिनखेडे,साक्षी पटले,दुगेंश्वरी पटले कु. नंदिनीमेंढुरकर, स्वाती हरिणखेडे, मोहिनी ढेकवार, प़ाचि फुंडे,दिव्या कुंभलकर वगं ८ मध्ये शिक्षण घेत असलेल्या या पात्र विद्यार्थीनींना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत सायकलचे वितरण करण्यात आले.