भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – Junior Engineer (Civil/Electrical) पदे भरती

0
181

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – Junior Engineer (Civil/Electrical) पदे भरती

एकूण पदे : 11

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा : दि.01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : रु.450 + 18 % GST , SC/ST/PWD – रु.50 + 18 % GST

अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025 

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

Advertisement : Click

Online Form    : Click