मुखर्जींच्या जयंतीनिमित्त सडकअर्जुनी भाजपच्यावतीने वृक्षारोपण

0
24

सडक अर्जुनी,दि.07ः जनसंघाचे जनक डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त सड़क अर्जुनी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पांढरी, डव्वा, सड़क अर्जुनी, कनेरी, सौंदड, शेंडा व बाम्हनी येथील जि प शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवनावर प्रकाश टाकला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोकभाऊ लंजे,सभापती संगीता खोब्रागडे, जि प सदस्य कु कवीताताई रंगारी, डाॅ भुमेशवर पटले, चंद्रकलाबाई डोंगरवार, निशाताई तोडासे, उपसभापती शालींदर कापगते, माजी उपसभापती राजेश कठाने, पं स सदस्य चेतन वळगाये, सपना नाईक, वर्षा शाहारे, दिपाली मेश्राम, लक्ष्मीकांत धानगाये, गौरेश  बावनकर, शिशीर येळे,ललित डोंगरवार,चरणभाऊ शहारे, शुभम जनबंधू,सदुभाऊ विठ्ठले, विलास वट्टी, सरपंच मोहन बोरकर, विलास बागडकर, डागाजी, तथागतभाऊ राऊत, चंदन फरदे छोटूभाऊ लंजे, शितलताई गौर, विनोद बारसागडे, रंजना भोई, कनेरीचे सरपंच वैद्य, कुलदीप पांडे, राजेश पांडे, अनिल दोनोडे, माजी जि प सदस्य मिलन राऊत, पवन गौर, किसान आघाडी अध्यक्ष प्रल्हाद कोरे,प्रशांत शाहारे,मोसीन सोनवाने व विलास कापगते उपस्थित होते.