टेमनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणीला सुरवात

0
39

गोंदिया,दि.१०- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त सभासद नोंदविण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कुडवा जिल्हा परिषद अंतर्गत कटंगी पंचायत समिति क्षेत्रातील ग्राम टेमनी येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी करण्यात आली. प्राथमिक व क्रियाशील सभासद नोंदणी करतांना आपली संपूर्ण माहिती संपर्क क्रमांक यांची नोंद करावी. खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात विक्रमी पक्ष सभासदाची नोंदणी करायची आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, बालकृष्ण पटले, पुजा अखिलेश सेठ, रवि पटले, अखिलेश सेठ, गोविंद लिचडे, शिवलाल नेवारे, सदाशिव वाघाड़े, रविकला नागपुरे, ललिता वराडे, विनोद मेश्राम, नरेश तिवारी, शैलेश वासनिक, गोविंद वासनिक. योगराज नागपुरे. टिकेश बिसेन बंटी गौतम. अतुल मरस्कोल्हे. विजय डहाट, जीवनप्रसाद दमाहे, नरेश तिवारी, दीनेश टेकाम, भरत बानेवार, उमासिंह उईके, संदीप बानेवार, सुनील मारबते, आकाश नांदणे, अरुण बनेवार, शरद लांजेवार, दुलीचंद भेलावे, कमलाकर तमकर, छगन नेवारे, लोकेश किरणापुरे, लक्ष्मण नेवारे, भूमेश्वर गायधने, रुपराज कुंभरे, रवींद्र सोनवणे, जितेंद्र पटले, महेंद्र चचाने, लोकचंद मेश्राम, सुनीता बानेवार, शारदा बानेवार, सरिता लांजेवार, किर्ती भेलावे, रुक्मिणी टेकाम, प्रभा पुसाम, निशा किरणापुरे, तामेश्वरी नेवारे, ममता गायधने, पद्मा नेवारे, लक्ष्मी नागरीकर, उर्मिला गायधने, रुखमाबाई कुंभरे, झेलनबाई गायधने, रमनबाई शहारे, व्यंकट किरणापुरे, मनीष राऊत, महेश राऊत, आदित्य नेवारे, योगेश नेवारे, रवि ठाकरे, संजू नेवारे, विक्की नेवारे, कुणाल बानेवार, अंकूश नेवारे, उमेश ठाकरे, महेंद्र मेश्राम सहित पंचायत समिति क्षेत्रातील कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.