चंद्रपूर ५२०,गडचिरोली 204,वाशिम ३८२, गोंदिया जिल्ह्यात नवे 130 कोरोना बाधित

0
42
गोंदिया,दि.21 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 21 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 500 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आजपर्यंत 40023 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 37,886 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 1478 आहे. 917 क्रियाशील असलेले बाधित रुग्णघरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 659 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 94.66 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 379 कोरोनामुक्त, 13 मृत्यूसह 204 नवीन कोरोना बाधित

 गडचिरोली,दि.21: आज जिल्हयात 204 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 379 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28362 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 25760 वर पोहचली. तसेच सद्या 1932 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 670 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 13 नवीन मृत्यूमध्ये  45 वर्षीय पुरुष आरदा ता. सिंरोचा, 50 वर्षीय पुरुष गोंड मोहल्ला ता. चामोर्शी, 82 वर्षीय पुरुष विठ्ठलपूर ता.चामोर्शी,67 वर्षीय पुरुष अंधारी ता. कुरखेडा, 50 वर्षीय पुरुष मुरखडा चेक ता. चामोर्शी, 72 वर्षीय पुरुष दर्शनी चेक ता. गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष आरमोठी ता. आरमोरी, 44 वर्षीय महिला नेताजी नगर ता. चामोर्शी, 57 वर्षीय पुरुष वडसा, 62 वर्षीय महिला मुलचेरा,72 वर्षीय पुरुष इटखेडा ता. अर्जुनी जि. गोंदिया, 60 वर्षीय पुरुष राजंनगट्टा ता. चामोर्शी  याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.81 टक्के तर मृत्यू दर 2.36 टक्के झाला.नवीन 204 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 53, अहेरी तालुक्यातील 26, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 39, धानोरा तालुक्यातील 04, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 10, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 26 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 23 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 379 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 95, अहेरी 52,  आरमोरी 17, भामरागड 06, चामोर्शी 64, धानोरा 21, एटापल्ली 13, मुलचेरा 14, सिरोंचा 20, कोरची 09, कुरखेडा 16 तसेच वडसा येथील 52 जणांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह : ५२०,एकूण पॉझिटिव्ह : ८०,२२३,एकूण मृत्यू : १,३३९,एकूण डिस्चार्ज…,७१,९२७
आज डिस्चार्ज : ९४०

वाशिम जिल्ह्यात आणखी ३८२ कोरोना बाधित; ४२८ जणांना डिस्चार्ज

वाशिम : सिव्हील लाईन्स- ५, गणेश नगर- १, हिंगोली रोड- १, आययुडीपी कॉलनी- १, लाखाळा- १, साई नगर- १, शुक्रवार पेठ- १, व्यंकटेश कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, अडोळी- १, अनसिंग- ७, घोटा- ३, जांभरुण जहांगीर- १६, काटा- १, माळेगाव- ३, सावळी- २, सावरगाव जिरे- ३, सायखेडा- १, तांदळी- १, तोरणाळा- १, वाघोली- ६, वाळकी- १, वारला- ३, झोडगा- १, तामसी- १.

मालेगाव : शहरातील- १२, आमखेडा- २, अमानी- १, भौरद- ३, ब्राह्मणवाडी- १, डही- १, दापुरी- १, धारपिंप्री- १, ढोणी- १, डोंगरकिन्ही- १, किन्ही घोडमोड- २, हनवतखेडा- १, जऊळका- ५, खडकी- १, खिर्डा- १, कोळदरा- ३, कोळगाव- १, मारसूळ- ४, मसला- ११, मेडशी- ५, नागरतास- १, पांगरी कुटे- ३, राजुरा- २, वाडी रामराव- १, शिरपूर- ९, सोनाळा- १, सुकांडा- १, तरोडी- ३, वारंगी- १, झोडगा खु.- १, चांडस- १.

रिसोड : आसनगल्ली- २, गजानन नगर- १, पठाणपुरा- २, एकता नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, आसेगाव- १, बेलगाव- ३, बेलखेडा- १, बिबखेडा- १, देऊळगाव बंडा- १, गौंधाळा- ३, घोन्सर- १, गोवर्धन- १, हराळ- २, जवळा- १, करडा- २, कवठा- १, केनवड- ६, कुकसा- १, महागाव- १, मांगुळ- ३, मोठेगाव- २, नागझरी- १, पिंप्री सरहद- २, रिठद- १, व्याड- १, वाकद- १, येवता- १, दापुरी- १, एकलासपूर- १, मोप- १.

मंगरूळपीर : दर्गा चौक- १, गवळीपुरा- १, कुलकर्णी ले-आऊट- २, मंगलधाम- २, सुपर कॉलनी- १, हुडको कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, आमगव्हाण- १२, अरक- १, चिंचखेडा- ३, चिखलगड- १, चोरद- ३, दाभा- १, कासोळा- १, खडी- १, माळशेलू- १, सावरगाव- १, शेलूबाजार- ४, शिवणी- २, टाकळी- १, वनोजा- ३, झाडगाव- १, पार्डी ताड- २.

कारंजा : बालाजी मंदिर- १, भगतसिंग चौक- १, एम. बी. आश्रम परिसर- १, ममता नगर- १, मानक नगर- १, उप जिल्हा रुग्णालय परिसर- १, शांतीनगर- २, शिवाजी नगर- १, यशोदा नगर- १, यशवंत कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, बांबर्डा- १, बेंबळा- १, बेलखेड- १, धामणी खडी- १, धामणी- ५, धनज- १, डोंगरगाव- १, जानोरी- १, काजळेश्वर- १, कामरगाव- ४, कार्ली- १, खेर्डा- १, लोहारा- ३, लोहगाव- २, मनभा- ५, मोऱ्हळ- १, पिंपळगाव- १, पिंप्री- १, पोहा- ३, समृद्धी कॅम्प- १, शेलूवाडा- ५, सोहळ- २, सोमठाणा- २, उंबर्डा बाजार- १, विळेगाव- १, वाई- १, वाल्हई- २, यावर्डी- १, येवता- १.

मानोरा : जुनी वस्ती- १, रणजीत नगर- १, संभाजी नगर- ३, तहसील परिसर- १, शेंदूरजना- ६, असोला- १, चिखली- १, चिस्ताळा- १, देवठाणा- २, धामणी- १, धानोरा- ३, गव्हा- ३, गिरोली- १, हिवरा- २, इंझोरी- १, जनुना- २, कारखेडा- ३, कार्ली- १, खंबाळा- १, कुपटा- १, मेंद्रा- १, पोहरादेवी- १, साखरडोह- १, सिंगणापूर- १, सोयजना- १, तळप- ३, तोरणाळा- १, वापटा- १, वारला- १, वातोड- १, विठोली- २.जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी नऊ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ३७६५९,ऍक्टिव्ह – ४०४६,डिस्चार्ज – ३३२१९,मृत्यू – ३९३