गोंदिया जिल्ह्यात नवे 105,भंडारा 62,गडचिरोली 180,वाशिम ३१२ कोरोना बाधित

0
88
गोंदिया,दि.22 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 22 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 105 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 626 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 40128 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 38512 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 954 आहे. 479 क्रियाशील असलेले बाधित रुग्णघरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 662 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 95.97 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे.

भंडारा, दि.22:- जिल्ह्यात आज 303 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55667 झाली असून आज 62 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57862 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.20 टक्के आहे. आज 1534 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 62 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 75 हजार 522 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 57862 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 15, मोहाडी 04, तुमसर 06, पवनी 07, लाखनी 11, साकोली 14 व लाखांदुर तालुक्यातील 05 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 55667 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 57862 झाली असून 1155 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1040 झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.20 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.79 टक्के एवढा आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 260 कोरोनामुक्त, 13 मृत्यूसह 180 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली,दि.22: आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 260 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28542 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26017 वर पोहचली. तसेच सद्या 1842 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 683 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 13 नवीन मृत्यूमध्ये 43 वर्षीय पुरुष जाफराबाद ता. सिंरोचा, 48 वर्षीय पुरुष घोट ता. चामोर्शी, 45 वर्षीय पुरुष मुर्झा ता.गडचिरोली,60 वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर, 39 वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा, 53 वर्षीय महिला आरमोरी , 65 वर्षीय महिला इंदीरा नगर गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष चींनगाव ता. कुरखेडा , 32 वर्षीय पुरुष विठ्ठलपुर ता. चामोर्शी, 62 वर्षीय महिला कोरेगाव ता. वडसा, 62 वर्षीय महिला कोतुर ता.अहेरी ,40 वर्षीय पुरुष सोनसरी ता. कुरखेडा, 55 वर्षीय महिला गोविंदपुर ता. मुलचेरा याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.45 टक्के तर मृत्यू दर 2.39 टक्के झाला.
नवीन 180 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 41, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 08, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 21, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 31 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 04 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 260 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 72, अहेरी 14, आरमोरी 14, भामरागड 04, चामोर्शी 52, धानोरा 19, एटापल्ली11, मुलचेरा 17, सिरोंचा 16, कोरची 07, कुरखेडा 14 तसेच वडसा येथील 20 जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी ३१२ कोरोना बाधित; ५८८ जणांना डिस्चार्ज

वाशिम : अल्लाडा प्लॉट- १, सिव्हील लाईन्स- ३, देवपेठ- २, गव्हाणकर नगर- ३, गोंदेश्वर- १, आययुडीपी कॉलनी- ३, नालंदा नगर- १, नवीन आययुडीपी कॉलनी- १, परळकर चौक- १, पोलीस वसाहत- १, रविवार बाजार- १, शुक्रवार पेठ- २, तिरुपती सिटी- १, जवाहर कॉलनी- १, रेल्वे स्टेशन परिसर- २, लोनसुने ले-आऊट- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अंजनखेडा- १, अनसिंग- ५, देवठाणा- २, फाळेगाव- १, हिवरा रोहिला- १, जांभरुण परांडे- २, जांभरुण जहांगीर- ७, जयपूर- १, खरोळा- १, माळेगाव- २, मसला- १, नागठाणा- ४, पिंपळगाव- २, सावरगाव बर्डे- १, सावरगाव जिरे- १, सोनखास- २, सोयता- १, तामसी- २, तांदळी बु.- ५, तोंडगाव- १, उकळीपेन- ७, उमरा कापसे- १, वारला- १, एकांबा- १, उमरा शम.- १, सायखेडा- १.

मालेगाव : शहरातील- ५, बोरगाव- २, चिवरा- १, डोणगाव- १, डोंगरकिन्ही- १, घाटा- १, गोकसावंगी- १, जऊळका- १, कळंबेश्वर- १, खंडाळा- १, खिर्डा- १, पांगराबंदी- १७, वाडी रामराव- २, शिरपूर- ४, सुदी- १, सुकांडा- १, तरोडी- १, वडप- १, वाकद- १, वारंगी- १, वाघी- १, झोडगा- १, केळी- १.

रिसोड : सिव्हील लाईन्स- १, मुंगसाजी नगर- १, शिव चौक- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, आसेगाव पेन- १, आगरवाडी- १, बोरखेडी- १, चिंचाबापेन- १, देऊळगाव बंडा- १, घोन्सर- १, गोभणी- १, कंकरवाडी- १, कवठा- १, मांगवाडी- २, मांडवा- ४, मोहजाबंदी- ३, नावली- १, येवता- ५, चिखली- १, किनखेडा- १, गौंधाळा- २.

मंगरूळपीर : अकोला रोड परिसर- १, अशोक नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे २, आसेगाव- १, भडकुंभा- १, बिटोडा- १, चहल- १, धानोरा- २, जनुना- १, कासोळा- १, कवठळ- १, कोळंबी- २, मसोला- २, मोहरी- २, नागी- १, पेडगाव- १, पिंपळखुटा- १, वनोजा- ३, सार्सी- १, सोनखास- २, शेलूबाजार- १.

कारंजा लाड : भीम नगर- १, बायपास रोड परिसर- १, गुरु मंदिर जवळ- १, गवळीपुरा- १, प्रगती नगर- २, संतोषी माता कॉलनी- २, सिंधी कॅम्प- १, यशवंत कॉलनी- १, यशोदा नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ६, आमगव्हाण- १, बांबर्डा- १, भामदेवी- १, धामणी- ११, धनज- ३, दिघी- १, गिंभा- १, जानोरी- १, कारखेडा- १, खेर्डा- ३, किन्ही रोकडे- ५, किसान नगर- १, लाडेगाव- १, मनभा- २, मेहा- २, मुरंबी- १, पारवा- १, पिंप्री मोडक- ३, पोहा- ५, रामनगर- १, शहा- २, शेवती- १, शिवनगर- २, सोमठाणा- १, वडगाव इजारा- १, विरगव्हाण- १, वाई- २, पिंपळगाव- १.

मानोरा : भायजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, अभयखेडा- १, भिलडोंगर- १, दापुरा- १, गव्हा- १, हातना- १, हट्टी- १, इंझोरी- १, खापरदरी- २, कोलार- ६, कुपटा- ४, पारवा- ३, रुई- १, साखरडोह- १, सिंगडोह- १, सोमठाणा- १, तळप- २, तोरणाळा- १.जिल्ह्याबाहेरील १५ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी १४ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ३७९७१,ऍक्टिव्ह – ३७५६,डिस्चार्ज – ३३८०७,मृत्यू – ४०७