गोंदिया— भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभूषण, भारतरत्न, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सौ. वर्षाताई प्रफुल पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे महामानव, परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वश्री देवेन्द्रनाथ चौबे, नानू मुदलियार, अशोक सहारे, माधुरी नासरे, प्रेम जायस्वाल, मनोहर वालदे, विनीत सहारे, सतीश देशमुख, खालिद पठान, विनोद पंधरे, आशा पाटिल, कुंदा दोनोडे, सुदर्शना वर्मा, रुचिता चौहान, मोनिका सोनवाने, वर्षा बैस, मयूर दरबार, गुड्डू बिसेन, महेश करियार, हरबक्ष गुरनानी, राजेश दवे, आनंद ठाकुर, विनायक खैरे, शैलेश वासनिक, सुनील पटले, सोनम मेश्राम, पंचशीला मेश्राम, बंटी चौबे, राजेश वर्मा, सचिन अवस्थी, पाशाभाई, यासीनभाई, लखन बहेलिया, रमन उके, अमन जायस्वाल, राहुल वालदे, बिट्टू सोनकुरे, खुशाल कटरे, धरम रहांगडाले, नितिन मेश्राम, तुषार उके, आरजू मेश्राम, वामन गेडाम व अन्य आदि उपस्थित होते.