गोंदिया,दि.31 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात गोंदिया तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनी शहरात मोटारसायकल रॅली काढली राजलक्ष्मी चौक, रामनगर, धोटे प्रेस, पूनाटोली, यादव चौक, शंकर चौक, सिंधी कॉलोनी, दसखोली, जयस्तंभ चौक, मनोहर चौक, सिव्हील लाईन चौक, गोरेलाल चौक येथे भ्रमण करयात आले.
या मोटारसायकल रॅली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी आघाडी अध्यक्ष लव माटे, तालुका अध्यक्ष अजय हिरापुरे, रमन उके, नागो बंसोड, योगी येडे, सौरभ गौतम, ललीत बिसेन, महेश रंगारी, अक्षम सेठ, आकाश नागपुरे, नरेंद्र बेलगे, करण टेकाम, रौनक ठाकूर, हर्षील चंदेल, प्रवीण तिवारी, हिमांशु मंडीया, आशिष गुप्ता, नितेश भांडारकर, समीर गडपायले, चाहत मेश्राम, सुरज डोंगरे, अभिषेक नेवारे, राकेश भालाधरे, नरेंद्र मेश्राम, मोहम्मद खान, बिलाल शेख, प्रशांत बंसोड, नितीन मेश्राम, आकाश वाडवे, प्रणय भालाधरे, मोलू रामटेके, सुनील शेंडे, मुरली माधवानी, अनिल शेंडेक, निकेश वासनिक, अंकीत शेंडे, अंकीत गोंडाणे, निखिलेश चंद्रीकापुरे, कमलेश लारोकर, राकेश मेश्राम, राहुल डोंगरे, आकाश बोरकर, कान्हा बोरकर, साकेत सोनवाने, अविनाश राऊत, रोशना मेश्राम सोनू दिनेवार, निशांत बंसोड, राधे शेंउे, कुणाल हरिणखेडे, पवन सुलाखे, गौरव दीप व इतरांचा समावेश होता.